Shreya Maskar
कर्जत तालुक्यात टपालवाडी धबधबा आहे.
नेरळ रेल्वे स्टेशनला उतरून रिक्षाने तुम्ही टपालवाडी धबधब्याला जाऊ शकता.
टपालवाडी धबधब्याखाली भिजण्याचा अनुभव भन्नाट आहे.
टपालवाडी धबधबा हिरवीगार झाडी आणि निसर्ग सौंदर्याने वेढलेला आहे.
निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करण्यासाठी टपालवाडी धबधबा बेस्ट लोकेशन आहे.
कुटुंबीय आणि मित्रांसोबत वन डे पिकनिकसाठी टपालवाडी धबधबा बेस्ट लोकेशन आहे.
उंचावरून कोसळणारा पांढराशुभ्र टपालवाडी धबधबा मनाला भुरळ घालतो.
पावसाळ्यात टपालवाडी धबधब्याचे सौंदर्य खुलते.
NEXT :