Neral Travel : पावसाळ्यात वीकेंडला करा 'नेरळ' ची सफर अन् पाहा फेसाळणाऱ्या धबधब्यांचे मनमोहक दृश्य

Shreya Maskar

नेरळ

नेरळमध्ये लपलयं धबधब्यांच सौंदर्य, पावसात आवर्जून 'या' ठिकाणांना भेट द्या.

Neral | canva

आनंदवाडी धबधबा

नेरळमधील आनंदवाडी धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे.

Anandwadi Falls | canva

नेरळ रेल्वे स्थानक

नेरळ रेल्वे स्थानकापासून आनंदवाडी धबधबा खूप जवळ आहे. रिक्षाने अवघ्या ५-१० मिनिटात तुम्ही पोहचाल.

Neral Railway Station | canva

खाण्यापिण्याची सोय?

येथे येताना तुम्ही घरातून खूप खाऊ घेऊन या. कारण येथे खूप कमी खाण्यापिण्याची सोय आहे.

Food facilities | canva

टपालवाडी धबधबा

आनंदवाडी जवळ टपालवाडी धबधब्याचाही निसर्ग अनुभवता येईल.

Palwadi Falls | canva

मनसोक्त भिजा

येथे धबधब्याच्या पाण्यात तु्म्ही मनसोक्त भिजण्याचा आनंद घेऊ शकता.

enjoy | canva

हिर‌‌वगार सौंदर्य

या धबधब्याजवळ तुम्हाला छान हिर‌‌वळ पाहायला मिळेल.

Green beauty | canva

पा‌वसाळ्यातील दृश्य

पा‌वसाळ्यात येथील दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणार असते.

Rainy season view | canva

फोटोशूट

तुम्ही येथे धबधब्याखाली मनसोक्त फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.

photo shoot | canva

मित्रमंडळींसोबत प्लान

मित्रमंडळींसोबत धमाल करण्यासाठी ही दोन्ही उत्तम ठिकाण आहेत.

friends | canva

NEXT : स्वर्गाहून सुंदर! धबधब्याचा धमाल पाऊस अनुभवायला करा नाशिकची सफर

waterfall | yandex
येथे क्लिक करा..