Monsoon Special : पावसाळ्यात संध्याकाळचा स्नॅक्स होईल खास, मिनिटांत बनवा तंदूरी गोबी टिक्का

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात संध्याकाळचा चहा म्हणजे स्वर्ग सुखच होय.

rainy season | yandex

तंदूरी गोबी टिक्का

चहासोबत संध्याकाळच्या नाश्त्याला झटपट तंदूरी गोबी टिक्का बनवा.

Tandoori Gobi Tikka | yandex

साहित्य

फ्लॉवर, दही , बेसन , लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, हळद , धने पावडर, ओवा, कसूरी मेथी, तेल, मीठ इत्यादी साहित्य लागते.

Material | yandex

फ्लॉवर

तंदूरी गोबी टिक्का बनवण्यासाठी सर्वप्रथम फ्लॉवर स्वच्छ धुवून त्याच्या कळ्या कापून घ्या.

Gobi | yandex

फ्लॉवर वाफवा

यानंतर फ्लॉवरचे तुकडे ५ मिनिटे गरम पाण्यात वाफवून घ्या.

Steam the flower | yandex

मसाले

एका बाऊलमध्ये सर्व मसाले टाकून छान चारीबाजूंनी फ्लॉवरला कोट करून घ्या.

spices | yandex

मॅरीनेट फ्लॉवर

आता मॅरीनेट केलेले फ्लॉवर अर्धा तास तसेच बाजूला ठेवा.

Marinette flower | yandex

गोल्डन फ्राय

आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हे फ्लॉवर पकोडे गोल्डन फ्राय करून घ्या.

Golden Fry | yandex

पुदिन्याची चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत तंदूरी गोबी टिक्काचा आस्वाद घ्या.

Mint chutney | yandex

NEXT : एकही थेंब तेल न वापरता घरच्या घरी बनवा बटाट्याचे कुरकुरीत वेफर्स

Without Oil Potato Chips Recipe | Google
येथे क्लिक करा..