Siddhi Hande
बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी ते तेलात तळावे लागतात. मात्र, तुम्ही तेल न वापरतादेखील वेफर्स बनवू शकतात.
सर्वप्रथम बटाटे चांगले धुवून घ्या. या बटाट्यांची साल काढून घ्या.
बटाट्याचे एकदम पातळ काप करुन एका भांड्यात ठेवा.
यानंतर एका भांड्यात तेल, मीठ, लाल तिखट घाला. त्यात बटाट्याचे काप टाका.
बटाट्याच्या कापांवर तिखट लावल्यानंतर ते बेकिंग ट्रेमध्ये ठेवून ओव्हनमध्ये प्री हीट करा.
हे बटाट्याचे चिप्स १० मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर हे वेफर्स तुम्ही बाहेर काढा.
वेफर्स थंड झाल्यानंतर तुम्ही हे कुरकुरीत वेफर्स खाऊ शकतात.
याचसोबत तुम्ही एअर फ्रायरमध्येही वेफर्स फ्राय करु शकतात.