Tandalachi Kheer: वाटीभर तांदळापासून बनवा गोड खीर, वाचा पारंपरिक रेसिपी

Siddhi Hande

खीर

महाराष्ट्रातील प्रत्येक घरात खीर हा पदार्थ बनतोच. प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या प्रकारच्या खीर बनवतात.

Rice Kheer | Google

तांदळाची खीर

तांदळाची खीर अनेकांना आवडते. तांदळाची खीर ही खूप चविष्ट लागते.

Rice Kheer | Google

तांदूळ वाटून घ्या

तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वात आधी तांदूळ धुवून घ्या. त्यानंतर ते वाळवा आणि जाडसर वाटून घ्या.

Rice Kheer | Google

तांदूळ भिजत टाका

यानंतर वाटलेले तांदूळ पाण्यात दहा मिनिटे भिजत ठेवा.

Rice Kheer | Google

दूध

यानंतर एका पॅनमध्ये पाणी गरम करा. त्यानंतर त्यात एक लिटर दूध टाका.

Rice Kheer | Google

केसर

दूधात केसर मिक्स करा. दूध तुम्ही सतत ढवळत राहा. यानंतर दूध उकळू द्या.

Rice Kheer | Google

तांदूळ दुधात मिक्स करा

यानंतर भिजलेले तांदूळ हे दूधात मिक्स करा. त्यानंतर तांदूळ चांगल्या पद्धतीने शिजवून घ्या.

Rice Kheer | Google

साखर

यानंतर दूध घट्ट झाल्यावर साखर मिक्स करा. यानंतर खीर छान उकळून घ्या.

Rice Kheer | Google

ड्रायफ्रुट्स

यामध्ये ड्रायफ्रुट्स बारीक करुन टाका. मनुके, बदाम,वेलची पावडर मिक्स करा.

Rice Kheer | Google

खीर सर्व्ह करा

यानंतर खीर शिजून झाल्यावर तुम्ही मस्त सर्व्ह करा.

Rice Kheer | Google

Next: वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा लाडू, संध्याकाळची भूक जाईल पळून

Poha Ladoo Recipe | yandex
येथे क्लिक करा