Poha Ladoo Recipe : वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा लाडू, संध्याकाळची भूक जाईल पळून

Shreya Maskar

पोह्याचे लाडू

पोह्याचे लाडू बनवण्यासाठी पोहे, गव्हाचे पीठ, गूळ, तूप, सुका मेवा इत्यादी साहित्य लागते.

Poha Ladoo | yandex

पोहे

पोह्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये पोहे कुरकुरीत भाजून ताटात काढून घ्या.

Poha | yandex

गूळ

पॅनमध्ये गूळ आणि पाणी घालून एकतारी पाक तयार करा.

Jaggery | yandex

गव्हाचे पीठ

यात गव्हाचे पीठ टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.

Wheat flour | yandex

मिश्रण शिजवा

मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.

Poha Ladoo | yandex

ड्रायफ्रूट्स

तुम्ही यात आवडीचे ड्रायफ्रूट्सचे बारीक काप देखील टाका.

Dry fruits | yandex

लाडू वळा

हाताला तूप लावून लाडू छान वळून घ्या.

Poha Ladoo | yandex

वेलची पावडर

पोह्यांच्या लाडूमध्ये तुम्ही वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालू शकता.

Cardamom powder | yandex

NEXT : जेवणासाठी खास बनवा मऊ अन् पौष्टिक मक्याची भाकरी, वाचा गावरान रेसिपी

Makyachi Bhakri Recipe | yandex
येथे क्लिक करा...