Tandalachi Kheer Recipe : गोड खाण्याची इच्छा होतेय? फक्त १० मिनिटांत बनवा तांदळाची खीर

Shreya Maskar

तांदळाची खीर

तांदळाची खीर बनवण्यासाठी बासमती तांदूळ, काजू, केसर, दूध, साजूक तूप, साखर, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.

Tandalachi Kheer | yandex

तांदूळ

तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत.

Rice | yandex

पाणी

बाऊलमध्ये काजू, पाणी आणि तांदूळ अर्ध्या तासांसाठी भिजवून ठेवा. तुम्ही खीर बनवण्यासाठी बारीक तांदळाचा वापर करा.

water | yandex

गरम दूध

दुसऱ्या छोट्या बाऊलमध्ये गरम दूध, केशर चांगले मिक्स करा. दूध फुटणार नाही याची काळजी घ्या.

milk | yandex

काजू

मिक्सरच्या भांडयात भिजवलेले तांदूळ, काजू आणि दूध टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.

Cashews | yandex

साजूक तूप

आता पॅनमध्ये साजूक तूप घेऊन त्यात भिजवलेले थोडे तांदूळ घालावेत.

ghee | yandex

केसर

भात थोडा शिजल्यावर मिश्रणात दूध, तांदळाची पेस्ट, केसर घालून मंद आचेवर १० मिनिटे खीर शिजवून घ्यावी.

Saffron | yandex

साखर

मग यात चवीनुसार साखर घालावी. शेवटी वरून साजूक तूप, वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स इत्यादी साहित्य टाका आणि चांगले एकजीव करा.

Sugar | yandex

NEXT : परफेक्ट कोथिंबीर वडी कशी बनवाल? वाचा सिक्रेट रेसिपी

Kothimbir Vadi Recipe | yandex
येथे क्लिक करा...