Tandalachi kheer: दसऱ्याला बनवा काहीतरी गोडधोड,तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी

Siddhi Hande

दसरा

दसऱ्याला बनवा काहीतरी गोडधोड पदार्थ,तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी

Tandalachi kheer Recipe | Google

दसऱ्याला गोडधोड पदार्थ

उद्या संपूर्ण देशात दसरा साजरा केला जाणार आहे. दसऱ्याला प्रत्येकाच्या घरी गोडधोड पदार्थ बनवे जातात.

Kheer Recipe

तांदळाची खीर

दसऱ्याला तुम्ही तांदळाची खीर बनवू शकतात.तांदळाची खीर बनवण्यासाठी सोपी रेसिपी वाचा.

Tandalachi kheer Recipe | Google

तांदूळ भाजून घ्या

सर्वात आधी तांदूळ भाजून घ्या. त्यानंतर हे तांदूळ थंड झाल्यावर वाटून घ्या.

Tandalachi kheer Recipe | Google

तांदूळ जाडसर वाटून घ्या

तांदूळ जाडसर वाटून घ्या. हे तांदूळ काही वेळ भिजत ठेवा.

Tandalachi kheer Recipe | Google

दूध

यानंतर एका पॅनमध्ये पाणी गरम करा. त्यात १ लिटर दूध टाका.

Tandalachi kheer Recipe | Google

केसर

दूध उकळल्यानंतर केसर मिक्स करा. दूध सतत हलवत राहा.

Tandalachi kheer Recipe | Google

तांदूळ दुधात मिक्स करा

यानंतर भिजलेले तांदूळ दूधात मिक्स करा. त्यात तांदूळ छान शिजू द्या.

Tandalachi kheer Recipe | Google

साखर

यानंतर दूध घट्ट झाल्यानंतर त्यात साखर टाका. त्यानंतर खीरमध्ये ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर टाका.

Tandalachi kheer Recipe | yandex

खीर शिजवून घ्या

यानंतर दोन मिनिटे खीर शिजू द्या. त्यानंतर तुम्ही खीर खाऊ शकतात.

Tandalachi kheer Recipe | Google

Next: दसऱ्याला चमचमीत खावसं वाटतंय? झटपट करा हा हॉटेल स्टाईल चमचमीत पुलाव

Veg Pulao | saam tv
येथे क्लिक करा