Thalapathy Vijay Net Worth : तामिळनाडूच्या राजकारणात उलथापालथ करणाऱ्या थलापती विजय यांची संपत्ती किती?

Manasvi Choudhary

तामिळनाडूच्या राजकणातील चर्चेतलं नाव थलपती विजय

तामिळनाडूच्या राजकणात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे थलपती विजय. दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता निवडणुकीच्या मैदानातही विजय यांची घौडदौड सुरू आहे.

Tamil Nadu Election Results 2026 TVK party leads

विधानसभेची निवडणूक

थलपती विजय तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत पेरांबूड आणि तिरूचिरापल्ली या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहे.

TVK party performance in Tamil Nadu Assembly Elections

आघाडीवर

विजयच्या नेतृत्वाखाली Tamilaga Vettri Kazhagam (TVK) मोठी आघाडी मिळताना दिसत आहे.

Tamil Nadu Election Results 2026 TVK party leads

संपत्ती

राजकरणात नाव कमावणाऱ्या थलपती विजय यांच्याविषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यांची एकूण संपत्तीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Thalapathy Vijay election affidavit property details

थलापती विजय यांची कोटींची संपत्ती

विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीची माहिती दिली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, थलापती विजय यांच्याकडे 624 कोटींची एकूण मालमत्ता आहे.

TVK party performance in Tamil Nadu Assembly Elections

किती आहेत दागिने

विजय यांच्याकडे ८८३ ग्रॅम सोने, चांदीचे दागिने आहेत. त्यांची जंगल मालमत्ता ४०४.५८ कोटी रुपये आहे तर

Thalapathy Vijay

अलिशान कार्स

रोल्स- रॉयस घोस्ट, BMW X5 आणि X6,ऑडी A8 L, रेंज रोव्हर इव्होक, व्होल्वो XC90, मर्सिडीज- बेंझ या अलिशान कार्स आहेत.

Thalapathy Vijay car collection Rolls Royce BMW

next: Bhindi Bhaji Recipe: भेंडीची नेहमीची एकच चव, खाऊन बोअर झालात, ट्राय करा ही नवी युनिक रेसीपी

येथे क्लिक करा...