Bhindi Bhaji Recipe: भेंडीची नेहमीची एकच चव, खाऊन बोअर झालात, ट्राय करा ही नवी युनिक रेसीपी

Manasvi Choudhary

भेंडीची भाजी

भारतात भेंडीची भाजी लोकप्रिय आहे. प्रत्येक घराघरांत ही भाजी बनवली जाते. कुरकुरीत भेंडीपासून ते मसाला भेंडी असे भेंडीच्या भाजीचे अनेक प्रकार बनवले जातात.

Bhindi Bhaji Recipe | yandex

सोपी रेसिपी

भेंडीची भाजी घरी बनवण्याची रेसिप अत्यंत सोपी आहे तुम्ही घरीच झटपट बनवू शकता.

Bhindi Bhaji Recipe

साहित्य

भेंडीची भाजी बनवण्यासाठी भेंडी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं- लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, तेल हे साहित्य एकत्र करा.

Bhindi Bhaji Recipe | Saam TV

भेंडी स्वच्छ धुवून घ्या

भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी भेंडी स्वच्छ धुवून घ्या कोरडी करा. नंतर कोरड्या झालेल्या भेंडी गोल आकारात बारीक कापून घ्या.

Bhindi Bhaji Recipe | yandex

भेंडी फ्राय करा

गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये कापलेली भेटी मध्यम आचेवर फ्राय करून घ्या. यामुळे भेंडी चिकट राहणार नाही. परतून घेतलेली भेंडी एका प्लेटमध्ये काढा. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा मिक्स करा.

Bhindi Bhaji Recipe | Google

मसाले मिक्स करा

सर्व मिश्रण परतून घ्या नंर त्यात आलं - लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि मसाले परतून घ्या.

spices

टोमॅटो मिक्स करा

मिश्रणात बारीक कापलेला टोमॅटो मिक्स करा. अशाप्रकारे तुमची भेंडी स्पेशल ग्रेव्ही तयार होईल. मिश्रणात चवीनुसार मीठ घाला.

Bhindi Bhaji Recipe

टेस्टी भेंडीची भाजी रेसिपी

या मिश्रणात फ्राय केलेली भेंडी मिक्स करा. झाकण ठेवून भेंडीची भाजी वाफवून घ्या अशाप्रकारे घरच्या घरी सोप्या पद्धतीने भेंडीच्या भाजीची चविष्ट रेसिपी तयार होईल.

Bhindi Bhaji Recipe | Freepik

NEXT: Matka Cleaning Tips: माठातील पाणी किती दिवसांनी बदलावे? मटका कधी धुवावा? जाणून घ्या टिप्स

Matka Cleaning Tips
येथे क्लिक करा...