Shreya Maskar
बीबीसी रिपोर्टनुसार,दक्षिण भारतातील अंदमान गावात कधीच चप्पल बूट घालत नाहीत.
तामिळनाडूची राजधानी चेन्नईपासून अंदमान ४५० किमी अंतरावर आहे.
आजारी आणि वृद्ध लोक फक्त चप्पल परिधान करतात.
अंदमान गावात सुमारे १३० कुटुंब राहतात.
गावाच्या कथेनुसार, मुथ्यालम्मा नावाची देवी गावाचे रक्षण करते त्यामुळे आदरयुक्त गावातील लोक चप्पल घालत नाही. जसे की आपण मंदिरात जाताना चप्पल बाहेर काढून जातो.
तामिळनाडूतील कलिकायन गावात देखील चप्पल घातली जात नाही.
ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे.
आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी जाऊन येथील निसर्ग अनुभवा.