Shreya Maskar
राजस्थानमध्ये चित्तोडगढ किल्ला वसलेला आहे.
चित्तोडगढ किल्ल्यावर आले की इतिहासाची उजळणी होते.
चित्तोडगढ अशियातील सर्वात मोठा किल्ला आहे.
चित्तोडगढ ७०० एकर परिसरात पसरलेला आहे.
चित्तोडगढ हा उत्तर भारतातील प्रसिद्ध किल्ला आहे.
चित्तोडगढ वरून संपूर्ण राजस्थानचे दर्शन होते.
चित्तोडगढला हिवाळ्यात आर्वजून भेट द्या.
चित्तोडगढ हा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.