Shreya Maskar
हिमाचल प्रदेशातील कसोल येथे विनामूल्य राहण्याची सोय आहे.
मणिकरण साहिब गुरुद्वारामध्ये तुम्हाला 1 रुपयाही न देता राहता आणि खाता येते.
मणिकरण साहिब गुरुद्वारामध्ये लंगरची सोय असते.
ऋषिकेशमधील गीता भवन आश्रमात तुम्ही मोफत राहू शकता.
जगभरातून लाखो लोक या आश्रमात येतात.
गोविंद घाट गुरुद्वारात खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री मध्ये सोय आहे.
गोविंद घाट गुरुद्वारा उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीजवळ आहे.
आयुष्यात एकदा तरी या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.