Shreya Maskar
हिवाळ्यात कुटुंबासोबत अंबाजोगाईला आवर्जून जा.
महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात अंबाजोगाई आहे.
अंबाजोगाई हे मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.
येथील मंदिरे महाराष्ट्रातील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.
अंबाजोगाई मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे.
अंबाजोगाई शहर जयवंती नदीच्या काठी वसलेले आहे.
अंबाजोगाई शहरात योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
कोकणातील अनेकांचे हे श्रद्धास्थान आहे.