Shreya Maskar
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात निसर्गाचा सुंदर देखावा पाहायला मिळेल.
इगतपुरीतील भाम धरणाच्या माथ्यावर सुनाकडा धबधबा वाहतो.
सूनाकडा धबधब्याला भावली धबधबाही म्हणतात.
नाशिक ते मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर भावली धरण आहे.
इगतपुरी रेल्वे स्टेशनवरून तुम्ही भावली धरणापर्यंत रिक्षाने जाऊ शकता.
वन डे पिकनिकसाठी सूनाकडा धबधबा बेस्ट लोकेशन आहे.
हिवाळा सूनाकडा धबधब्याला भेट देण्याचा उत्तम काळ आहे.
निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही येथे फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.