Tamhini Ghat : नागमोडी वळणं आणि पांढराशुभ्र धबधबा ताम्हिणी घाटातलं अद्भुत सौंदर्य

Ruchika Jadhav

सुंदर पर्यटन

महाराष्ट्रातील पावसाळ्यामधील सुंदर पर्यटन स्थळांमध्ये ताम्हिणी घाट हा एक महत्वाचा निसर्ग देखावा आहे.

Tamhini Ghat | Saam TV

या गावांना जोडतो घाट

ताम्हिणी घाटाचा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगांव यांना जोडतो.

Tamhini Ghat | Saam TV

नागमोडी वळणं

ताम्हिणी घाटात सर्वत्र नागमोडी वळणं आहेत. तसेच पावसाळ्यात येथे असंख्य धबधबे अनुभवता येतात.

Tamhini Ghat | Saam TV

मुंबई-गोवा

मुंबई-गोवा महामार्गावरून कोलाडच्या दिशेने जाताना ताम्हिणी घाटात पोहचता येते.

Tamhini Ghat | Saam TV

पुणे- कोकण

पुण्याहून कोकणच्या दिशेने जाताना सुद्धा हा घाट लागतो.

Tamhini Ghat | Saam TV

अद्भूत सौंदर्य

ताम्हिणी घाटाचं निसर्ग सौंदर्य फार अद्भूत आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे.

Tamhini Ghat | Saam TV

ट्रिपसाठी खास जागा

तुम्ही येथे ट्रिपसाठी या पावसाळ्यात जाणार असाल तर बाय रोड मित्र परिवारासह जाऊ शकता.

Tamhini Ghat | Saam TV

Dhanashri Kadgaonkar : वहिनीसाहेबांचा स्टायलीश हेअरकट चर्चेत

Dhanashri Kadgaonkar | Saam TV
येथे क्लिक करा.