Dhanashri Kadgaonkar : वहिनीसाहेबांचा स्टायलीश हेअरकट चर्चेत

Ruchika Jadhav

युनीक हेअर कट

धनश्रीने नुकताच युनीक हेअर कट केला आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियवर पोस्ट केलेत.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

शॉर्ट हेअर

अभिनेत्रीने तिचे शॉर्ट हेअर करत त्यावर स्टायलीश आउटफीट परिधान केले आहेत.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

सुंदर पोज

या क्लासी लूकमध्ये तिने सुंदर पोज देत फोटोशूट सुद्धा केलं आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

वहिनीसाहेब भूमिका

आजही धनश्रीची वहिनीसाहेब ही भूमिका लोकं विसरलेले नाहीत. त्यांच्या मनात ती भूमिका अजूनही कायम आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

तुझ्यात जीव रंगला

धनश्रीने तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून मोठी प्रसिद्धी आणि नावलौखीक मिळवलं.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

सोशल मीडियावर सक्रिय

त्यानंतर ती आपल्या चाहत्यांसाठी कायम सोशल मीडियावर सक्रिय राहताना दिसली आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

फिटनेसची काळजी

धनश्री फिटनेसच्या बाबतीत जास्त काळजी घेते. ती दररोज नियमीतपणे व्यायाम करते.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

सर्व लूक शोभतात

धनश्री स्टायलीश आणि ट्रेडिश्नल दोन्ही लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

Shivani Kumari : Bigg Boss OTT 3 मधली शिवाशी म्हणजे अस्सल गावरान तडका

Shivani Kumari | Saam TV