Shivani Kumari : Bigg Boss OTT 3 मधली शिवाशी म्हणजे अस्सल गावरान तडका

Ruchika Jadhav

सोशल मीडिया इंफ्लूएन्सर

बिग बॉस ओटीटी ३ मध्ये यावेळी अनेक सोशल मीडिया इंफ्लूएन्सर सहभागी झाले आहेत.

Shivani Kumari | Saam TV

सोशल मीडिया

त्यातच शिवानी कुमारी देखील सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Shivani Kumari | Saam TV

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यातील आरयायी गावातील आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सर्किय असते.

Shivani Kumari | Saam TV

डान्स

सोशल मीडियावर ती नेहमीच गावात जेवण बनवतानाचे आणि डान्स करतानाचे व्हिडिओ पोस्ट करत असते.

Shivani Kumari | Saam TV

४.६ मिलिअन फॉलोवर्स

इंस्टाग्रामवर तिचे ४.६ मिलिअन फॉलोवर्स आहेत. तिच्या या व्हिडिओवर लाखोंच्या घरात लाईक्स येतात.

Shivani Kumari | Saam TV

संपूर्ण कुटुंबाचा भार

शिवानीच्या घरी तिची आई, बहिण, भाऊजी आणि ६ लहान मुलं आहेत. या संपूर्ण कुटुंबाचा भार तिच्यावरच आहे.

Shivani Kumari | Saam TV

गरीब परिस्थिती

शिवानीने या आधी फार गरीब परिस्थिती पाहिली आहे. एकवेळ अशी होती की तिच्याकडे चप्पल घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते.

Shivani Kumari | Saam TV

शेतात काम

शिवानीच्या गावी ती शेतात देखील काम करते, हे तिने स्वत: बिग बॉसमध्ये सांगितलं आहे.

Shivani Kumari | Saam TV

Ambernath Tourist Places : पावसाळ्यात अंबरनाथमधील 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Ambernath Tourist Places | Saam TV