Shreya Maskar
पावसाळा संपण्याआधी मित्रांसोबत रोड ट्रिप प्लान करा.
ताम्हिणी घाट हा पुणे-मुंबईजवळचा सुंदर पर्वतीय प्रदेश आहे.
पावसाळ्यात हिरवळ आणि धबधब्यांनी ताम्हिणी घाट बहरून येतो.
ताम्हिणी घाट ट्रेकिंग आणि पिकनिकसाठी बेस्ट लोकेशन आहे.
ताम्हिणी घाटावर धुक्याची चादर आणि हिरव्यागार वनराई पाहायला मिळते.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ताम्हिणी घाटाला भेट द्या. हे रोड ट्रिपसाठी बेस्ट ठिकाण आहे.
पावसाळ्यात ताम्हिणी घाटातील धबधबे प्रवाहित होतात, त्यामुळे निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
ताम्हिणी घाटाजवळ देवकुंड धबधबा आहे.