Shreya Maskar
संगमेश्वर कशेळी बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आहे.
कशेळी बीच देवघळी बीच म्हणूनही ओळखले जाते.
कशेळी बीचला गेल्यावर शंख-शिंपले आणि सुंदर धबधबे पाहायला मिळतात.
कशेळी बीचला वेगवेगळ्या आकाराचे शंख-शिंपले आढळतात.
कशेळी बीच शांत, स्वच्छ आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे.
कशेळी बीच कोकणाच्या सौंदर्यात भर घालतो.
फोटोशूटसाठी कशेळी बीच बेस्ट लोकेशन आहे.
मावळणाऱ्या सूर्याचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो.