Shreya Maskar
कोल्हापूर जिल्ह्यात मनोली धबधबा आहे.
मनोली धबधबा मनोली धरणावर वसलेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आंबा गावाजवळ मनोली धबधबा आहे.
आंबा गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
मनोली धबधब्याला भेट दिल्यास तेथील तलावामध्ये बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
पावसाळ्यात मनोली धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.
कोल्हापूर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षा किंवा बसने मनोली धबधब्याला पोहचाल.
मनोली धबधब्याला तुम्ही सुंदर फोटोशूट करू शकता. ते पश्चिम घाटातील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे.