Shreya Maskar
देवगड बीच कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. देवगड बीच सिंधुदुर्गमध्ये येतो.
देवगडचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे. ज्याची चव चाखण्यासाठी परदेशी लोकही उत्सुक असतात.
देवगड बीच शांत, स्वच्छ किनारा आहे. येथे निवांत संध्याकाळ तुम्ही घालवू शकता.
मावळणाऱ्या सूर्याचे सुंदर दर्शन देवगड बीच होते.
देवगडमध्ये गेल्यावर देवगड किल्ला, कुणकेश्वर मंदिरला आवर्जून भेट द्या.
देवगड बीचवर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
देवगड बीचच्या आजूबाजूला हिरवीगार झाडी, निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते.
पावसाळा आणि हिवाळ्यात देवगड बीचचे सौंदर्य खुलते.