Shreya Maskar
मित्रांनो मोठ्या सुट्टीत गोवा ट्रिप प्लान करा.
गोव्यात प्रसिद्ध हरवलेम धबधबा आहे.
हरवलेम धबधब्याजवळ रुद्रेश्वर मंदिर आहे. येथे मंगलमय वातावरण अनुभवता येते.
रुद्रेश्वर मंदिराजवळ प्राचीन रॉक कट गुंफा देखील आहे.
पावसाळ्यात हरवलेम धबधब्याच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ पडते.
गोव्यातील गर्दीपासून दूर शांत ठिकाण शोधत असेल तर हरवलेम धबधबा बेस्ट लोकेशन आहे.
हरवलेम धबधब्याखाली तुम्ही सुंदर फोटोज काढू शकता.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हरवलेम धबधब्याला आर्वजून भेट द्या.