Shreya Maskar
नांगरतास धबधबा आंबोली शहरापासून जवळ आहे.
पावसाळ्यात नांगरतास धबधब्याजवळ पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
पावसाळ्यात नांगरतास धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.
निसर्गाच्या सानिध्यात येथे सुंदर फोटोशूट करता येते.
नांगरतास धबधब्याजवळ आंबोली हिल स्टेशन आहे.
नांगरतास धबधबा घनदाट जंगलांनी वेढलेला आहे.
शहराच्या गोंधळापासून दूर, शांत असे नांगरतास धबधबा ठिकाण आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात दाट धुके येथे पाहायला मिळते.