Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाने केलं बॅकलेस फोटोशूट, किलर अदांनी वाढवला इंटरनेटचा पारा

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया हि तिच्या अभिनयासह स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते.

Tamannaah Bhatia | Instagram

अभिनय

तमन्नाने तामिळ,तेलुगूसह बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाचा डंका केला आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

या चित्रपटातून केलं पदार्पण

२००५ मध्ये चांद सा रोशन चेहरा या चित्रपटातून तमन्नाने बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल टाकले.

Tamannaah Bhatia | Instagram

फोटो शेअर

नेहमीच सोशल मीडियावर तमन्ना तिचे फोटो शेअर करत असते.

Tamannaah Bhatia | Instagram

बॅकलेस लूक

तमन्नाच्या लेटेस्ट बॅकलेस लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

परफेक्ट फिगर केली फ्लाँट

तमन्नाने या लूकमध्ये तिची परफेक्ट फिगर फ्लाँट केली आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

लेटेस्ट फोटो व्हायरल

तमन्ना या लूकमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. तिचे लेटेस्ट फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram

NEXT: Palak Tiwari: पलक तिवारीचा दिलखुलास अंदाज, लेटेस्ट Photo पाहा

Palak Tiwari | Instagram