Palak Tiwari: पलक तिवारीचा दिलखुलास अंदाज, लेटेस्ट Photo पाहा

Manasvi Choudhary

सुप्रसिद्ध अभिनेत्री

सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी स्टार किड आहे.

Palak Tiwari | Instagram

चित्रपट

'किसी की भाई किसी की जान' या चित्रपटातून पलकने बॉलिवूड विश्वात पदार्पण केलं आहे.

Palak Tiwari | Instagram

लेटेस्ट फोटो

पलक तिवारीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Palak Tiwari | Instagram

कुल अंदाज

पलक तिवारीचा कुल अंदाज तिच्या चाहत्यांना भावला आहे.

Palak Tiwari | Instagram

स्टायलिश लूक

ग्रीन स्वेटशर्ट आणि ट्राऊझर असा पलकचा स्टायलिश लूक आहे.

Palak Tiwari | Instagram

पोज

मोकळे केस ठेवून बाल्कनीत तिने एकापेक्षा एक पोजमध्ये पलकने फोटो क्लिक केले आहेत.

Palak Tiwari | Instagram

नेटकऱ्यांचे वेधले लक्ष

सोशल मीडियावर पलकचे फोटो सध्या नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेत आहेत.

Palak Tiwari | Instagram