Tamannaah Bhatia: काय सांगता! सातवीच्या पुस्तकात अभिनेत्री तमन्नाचा धडा; पालक संतापले

Gangappa Pujari

लोकप्रिय अभिनेत्री

तमन्ना भाटिया ही दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

tamannaah Bhatia Photos | Saamtv

तमन्ना भाटिया

आपल्या बोल्ड लूक आणि अभिनयासाठी तमन्ना सिने जगतात प्रसिद्ध आहे.

tamannaah Bhatia Photos | Saamtv

तेलगू सिनेमे

तमन्नाने केवळ तमिळ सिनेमातच नाही तर तेलगू, कन्नड आणि हिंदी सिनेमांमध्येही खूप काम केलं आहे.

Tamannaah Bhatia | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

tamannaahspeaks | instagram/@tamannaahspeaks

पाठ्यपुस्तकात धडा

सध्या तमन्ना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कर्नाटकातील हेब्बल येथील सिंधी हायस्कूलने आपल्या इयत्ता 7 वीच्या पाठ्यपुस्तकात अभिनेत्री तमन्ना भाटिया वरील धडा समाविष्ट केला आहे.

Tamannaah Bhatia Photos

काय आहे प्रकरण?

हा मजकूर ‘सिंधच्या फाळणीनंतर भारतीय लोकांचे जीवन’ या सिंधी समुदायावरील एका अध्यायाचा भाग आहे.

Tamannah Bhatiya Photos

पालकांचा संताप

मात्र, यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यावरुनच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

NEXT: पूर्वाचा स्टायलिश स्वॅग; हटके फोटोशूट पाहाच!

Purva Shinde | Saamtv