Purva Shinde: जयडीचा स्टायलिश स्वॅग; हटके फोटोशूट पाहाच!

Gangappa Pujari

'लागिर झालं जी'

छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे 'लागिर झालं जी'.

Purva Shinde Photos:

वेड लावलं

या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं.

Purva Shinde Photos:

प्रेक्षकांच्या मनात घर

अज्या आणि शितली ही दोन पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली होती.

Purva Shinde | Saamtv

जयडी

याबरोबरच लागिर झालं जीमधील जयडीच्या भूमिकेनेही सर्वांचे लक्ष वेधले.

Purva Shinde | Saamtv

पूर्वा शिंदे

अभिनेत्री पूर्वा शिंदेने जयडीची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

Purva Shinde | Saamtv

जीव माझा गुंतला

त्यानंतर पुर्वाने जीव माझा गुंतला मालिकेतही काम केले.

Purva Shinde | Saamtv

सोशल मीडिया

पुर्वा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Purva Shinde | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Purva Shinde | Saamtv

NEXT: दाक्षिणात्य सुंदरीची हवा, पाहा फोटो

Shriya Saran Beautiful | Saamtv