Shruti Vilas Kadam
काही बॉलिवूड अभिनेता त्यांच्या उंचीमुळे देखील गाजले आहेत. या बॉलिवूड अभिनेत्यांची उंची त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणखी प्रभावी बनवते.
अभिषेक बच्चनची उंची मीडिया रिपोर्टनुसार त्यांची उंची ६ फूट ३ इंच आहे. बॉलिवूडमध्ये त्याची उंची सर्वात जास्त आहे.
अमिताभ बच्चन यांची उंची मीडिया नुसार सुमारे ६ फूट २.५ इंच आहे.
सिद्धार्थ मल्होत्राची उंची ६ फूट २.२ इंच आहे.
अक्षय कुमारची उंची मीडिया रिपोर्टनुसार ६ फूट १ इंच आहे.
अमिताभ बच्चन यांना त्यांच्या मुलानेच उंचीच्या बाबतीत मात दिली आहे.
पण, या अन्य कलाकारांची उंची अमिताभ बच्चन यांच्या सारखीचं आहे.