Takmak Tok : हिवाळ्यात ट्रेकिंगचा आनंद लुटा, 'टकमक टोक'ची सफर करा

Shreya Maskar

रायगड किल्ला

रायगड किल्ल्यातील एका ठिकाणाला टकमक टोक असे म्हणतात.

Raigad Fort | yandex

ट्रेकिंगचा आनंद

टकमक टोकला जाण्यासाठी तुम्ही ट्रेकिंग करून जाऊ शकता.

trekking | yandex

टकमक टोक

रायगड किल्ल्याच्या माथ्यावरून टकमक टोकाकडे जाण्याचा मार्ग आहे.

Takmak Tok | yandex

ऐतिहासिक पार्श्वभूमी

टकमक टोकला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

Historical background | yandex

कधी भेट द्यावी?

तुम्ही हिवाळ्यात आपल्या मित्रमंडळींसोबत येथे फिरण्याचा प्लान करू शकता.

visit | yandex

निसर्ग सौंदर्य

टकमक टोकावरून डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य पाहायला मिळते.

Natural beauty | yandex

उंची किती?

टकमक टोकची उंची सुमारे 1200 फूट आहे.

height | yandex

पर्यटकांचे आकर्षण

टकमक टोक रायगडमधील पर्यटकांचे आकर्षण आहे.

Tourist attraction | yandex

NEXT : येळकोट येळकोट जय मल्हार ! नववर्षात भाविकांची जेजुरीला गर्दी

Khandoba Temple | yandex
येथे क्लिक करा...