Shreya Maskar
टकमक किल्ल्याला चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेनंतर महत्त्व आले.
टकमक किल्ला जंगलातून ट्रेक करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यात टकमक किल्ला पाहायला मिळेल.
१२व्या शतकात टकमक किल्ल्याची उभारणी करण्यात आली.
सकवार गावातून आपल्याला टकमक गडाचे टोक दिसते.
टकमक गडावरून पसरलेल्या पठार व डोंगराची धार दिसते.
निसर्गरम्य टकमक गड दक्षिणोत्तर पसरला आहे.
येथे आल्यावर बांगडी तोफ पाहायला मिळतात.
टकमक गडावरून दक्षिणेला असलेली कामण गडाची डोंगर रांग दिसते.
टकमक गडावरून पश्चिमेला समुद्राला मिळणारी वैतरणा नदी दिसते.