Khandala Waterdfall : खंडाळ्यातल्या निसर्गरम्य वातावरणात कोसळणारा कुणे धबधबा

Ruchika Jadhav

कुणे धबधबा

डोळ्यांचं पारणं फेडणारा हा विषाल आणि भव्य असा कुणे धबधबा आहे.

Khandala Waterdfall | Saam TV

मुंबई-पुणे महामार्ग

कुणे धबधबा जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आहे.

Khandala Waterdfall | Saam TV

खंडाळा घाट

लोणावळा आणि खंडाळा दरम्यान घाटातून जाताना हा धबधबा लागतो.

Khandala Waterdfall | Saam TV

गर्द हिरवळ

धबधब्यात आधी सर्वत्र हिरवी गर्द झाडी आणि डोंगर पसरला आहे.

Khandala Waterdfall | Saam TV

अद्भूत सौंदर्य

दरवर्षी अनेक पर्यटक पावसाळ्यात येथे फिरण्यासाठी येत असतात.

Khandala Waterdfall | Saam TV

200 मीटर उंचीवरून

हा धबधबा 200 मीटर उंचीवरून खाली कोसळतो.

Khandala Waterdfall | Saam TV

सर्वात मोठा धबधबा

हा देशातील 14 वा सर्वात मोठा धबधबा आहे.

Khandala Waterdfall | Saam TV

Raashii Khanna : राशी तुझं रुप नक्षत्रावाणी

Raashii Khanna | Saam TV
येथे क्लिक करा.