Ruchika Jadhav
राशीने राधीका आणि आनंतच्या लग्नाला असा क्रिमी व्हाइट रंगाचा लेहंगा परिधान केला होता.
राशीने आज तिचे लग्नातील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
राशीने या लेहंग्यावर विविध आणि सुंदर पोज देत फोटोशूट केलं आहे.
लग्नाचा लूक आणखी वाढावा यासाठी तिने गळ्यात हेवी चोकर आणि कानातले परिधान केलेत.
राशीचा हा घागरा फार हेवी आहे. तसेच यावर पूर्ण जरीचे वर्क सुद्धा आहे.
राशी एक सुंदर आणि उत्तम अभिनय करणारी अभिनेत्री आहे.
राशी नेहमीच सोशल मीडियावर सुंदर आउटफीटमधील फोटो पोस्ट करते.