Ruchika Jadhav
श्रेयाने नुकतेच एका सुंद्दर बुट्ट्या असलेल्या साडीवरील काही फोटो पोस्ट केले आहेत.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने कानात हेवी डायमंडने तयार केलेले झुमके परिधान केले आहेत.
मराठमोळा लूक यावा यासाठी श्रेयाने यावर गजरा देखील परिधान केला आहे.
श्रेयाने या लूकमध्ये तिच्या साडीपासून सुंदर ड्रेस तयार केलाय आणि परिधान केला आहे.
श्रेया सध्या ड्रामा Juniors या रिअॅलीटी शोमध्ये निवेदन करते आहे.
श्रेयाला विविध ठिकाणे एक्सप्लोअर करायला फार आवडतात.
चला हवा येऊ द्यामध्ये श्रेयाने आपल्या अभिनयाने सर्वांना पोट दुखेपर्यंत हसवलं आहे.