Heavy Rain in Mumbai : 17 ते 19 जुलै दरम्यान मुंबईची तुंबई होण्याची शक्यता

Ruchika Jadhav

पाणी साठणे

पावसाळ्यात जराही धो धो सरी बरसल्या की मुंबईची लगेचच तुंबई होण्यास सुरुवात होते.

Heavy Rain in Mumbai | Saam TV

१७, १८ आणि १९ जुलै महत्वाचे

अशात १७, १८ आणि १९ जुलै रोजी मुंबईत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Heavy Rain in Mumbai | Saam TV

पुरसदृश्य परिस्थिती

पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पुरसदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाली आहे.

Heavy Rain in Mumbai | Saam TV

मुंबई ठप्प

याच आठवड्यात ८ जुलै रोजी कोसळलेल्या पावसाने मुंबई ठप्प झाली होती.

Heavy Rain in Mumbai | Saam TV

शुक्रवारी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना शुक्रवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Heavy Rain in Mumbai | Saam TV

शनिवारचा ऑरेंज अलर्ट

शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.

Heavy Rain in Mumbai | Saam TV

रविवार ऑरेंज अलर्ट

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

Heavy Rain in Mumbai | Saam TV

Spruha Joshi : रावडी अंदाज! स्पृहाचा स्वॅग लय भारी

Spruha Joshi | Saam TV
येथे क्लिक करा.