Health Tips: ताप असताना अंघोळ केल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अंघोळ करणे

सकाळी उठल्यावर किंवा बाहेरुन घरी आल्यावर लोक दिवसातून असे ३-४ वेळा अंघोळ करतात.

fever | yandex

ताप

तापात अंघोळ केल्यास शरीरावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.

fever | freepik

कोमट पाणी

ताप असताना तुम्ही अंघोळ करू शकता. परंतु ताप असताना कोमट पाण्यानेच अंघोळ करा. पाणी कोमट असावे याची विशेष काळजी घ्या.

fever | freepik

वेदनांपासून आराम

ताप आल्यास, कोमट पाणी शरीराचे तापमान कमी करते आणि शरीराच्या वेदनांपासून आराम देते. अंघोळ केल्याने तुम्हाला ताजेतवाने आणि चांगले वाटते.

fever | yandex

अंघोळ करू नका

ताप असताना आंघोळ केल्याने तुमच्या स्नायूंना आराम मिळतो. परंतु, जर ताप जास्त असेल तर आंघोळ करणे टाळावे. यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते.

fever | freepik

शरीर पुसा

जर तुम्हाला जास्त ताप असताना देखील अंघोळ करायची असेल, तर यासाठी तुम्ही एक ओला टॉवेल घ्यावा आणि या ओल्या टॉवेलने तुमचे शरीर स्वच्छ करावे.

fever | yandex

तुळशीचे सेवन करा

ताप कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीचे सेवन करू शकता. त्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-बायोटिक गुणधर्म आहेत. यामुळे खूप आराम मिळेल.

fever | Tulas - Saam Tv

NEXT: वयाच्या चाळीशीनंतरही हाडं राहतील मजबूत, दररोज खा 'हे' पदार्थ

Bones | freepik
येथे क्लिक करा