Vastu Tips: घरात सकारात्मक वातावरण राहण्यासाठी करा 'हे' उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुख्य दरवाजा

घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी कायम घरातील मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवावा.

Vastu Tips | Saam Tv

नैसर्गिक प्रकाश

घरात कायम सूर्यप्रकाश येईल ते लक्षात ठेवावे.

Natural light | Yandex

सुगंधित अगरबत्ती

घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी घरात सुंगधित अगरबत्ती लावावी.

Scented incense sticks | Saam Tv

घर स्वच्छ

घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी घर कायम स्वच्छ ठेवावे.

Clean house | Yandex

तुटलेल्या वस्तू

घरात कधीही तुटलेल्या वस्तू जास्त दिवस घरात ठेवू नये.

Broken objects | Saam Tv

अनेक रोपं

घराच्या बाल्कनीत अनेक फुलांचे रोपं लावावे.

Vastu Tips | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Vastu Tips | Pintrest

NEXT: वास्तू शास्त्रानुसार 'हे' रोप लावल्याने घरी बरसतो पैसा

Vastu
येथे क्लिक करा..