Dehydration टाळण्यासाठी आरोग्याची अशी घ्या काळजी

Shraddha Thik

डिहायड्रेशनच्या समस्या

उन्हाळ्यात जर तुम्ही तुमच्या आहाकाची योग्य काळजी घेतली नाही तर तुम्ही अनेक समस्यांना बळी पडू शकता, त्यातील एक म्हणजे डिहायड्रेशन.

Dehydration | Yandex

मृत्यूचा धोका

डिहायड्रेशनमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर मृत्यूही होऊ शकतो.

Dehydration | Yandex

काकडीचे सेवन

पुरेसे पाणी पिणे हा तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, परंतु काकडींसह काही फळे आणि भाज्या देखील तुम्हाला मदत करू शकतात.

Cucumber Benefits | Yandex

काकडी आणि पुदिन्यापासून बनवलेले हायड्रेटिंग ज्यूस

काकडी आणि पुदिन्यापासून बनवलेले हायड्रेटिंग ड्रिंक बनवण्याची रेसिपी जाणून घेऊयात. ज्याचे सेवन केल्याने उन्हाळ्यात खूप आराम मिळेल.

cucumber juice | Yandex

काकडी सोलू नका

काकडी तुम्ही साल सोबत किंवा त्याशिवाय वापरू शकता, पण साल सोबत जास्त फायदेशीर आहे कारण त्यात फायबर असते.

Cucumber | Yandex

काकडी आणि पुदिना मिक्स करा

आता काकडी चिरून मिक्सरमध्ये टाका. पुदिन्याची पाने टाका आणि आवश्यकतेनुसार पाण्याने बारीक करा. बारीक झाल्यावर गाळून ग्लासमध्ये काढा.

Dehydration Problem | Yandex

काळे मीठ आणि लिंबाचा रस मिसळा

ग्लासमध्ये काळे मीठ आणि लिंबाचा रस घाला. सर्वकाही चांगले मिसळा. वरून आणखी काही पुदिन्याची पाने आणि लिंबाचे तुकडे घालून सर्व्ह करा.

Black Salt And Lemon Syrup | Yandex

Next : Kriti Sanon | क्रितीचा मिस्ट्री मॅन कोण? 11 वर्षांनी लहान व्यक्तिला करतेय डेट!

Kriti Senon Photoshoot | Saamtv