Kriti Sanon | क्रितीचा मिस्ट्री मॅन कोण? 11 वर्षांनी लहान व्यक्तिला करतेय डेट!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्रिती सेनन

क्रिती सेनन सध्या तिच्या 'क्रू' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. ‘क्रू’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

'क्रू' सिनेमा

या सिनेमाला लोकांची पसंती मिळत असून तिन्ही अभिनेत्रींच्या भूमिकेचं कौतूक होत आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

वैयक्तिक आयुष्य

क्रिती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

फोटो पोस्ट

क्रितीने होळीच्या दिवशी एक फोटो पोस्ट केला, ज्यानंतर सोशल मीडियावर तो तिचा बॉलफ्रेंड असल्याची चर्चा सुरु झाली होती.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

मिस्ट्री मॅन

क्रिती सेननच्या एका फोटोमध्ये ती लंडनच्या रस्त्यांवर एका मिस्ट्री मॅनसोबत हातात हात घालून फिरत असल्याचं दिसत होतं.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

क्रिती डेट करतेय?

क्रिती सेनन कबीर बहिया याला डेट करतेय अशा चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

श्रीमंत कुटुंबातील मुलगा

कबीर हा अतिशय श्रीमंत कुटुंबातील आहे. त्याचे वडील कुजिंदर बहिया हे यूके ट्रॅव्हल एजन्सी साउथॉल ट्रॅव्हलचे संस्थापक आहेत.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

Next : Brinjal Benefits | वांग्यामध्ये असतात भरपूर व्हिटामिन्स, आरोग्यासाठी ठरेल लाभदायक!

Brinjal Benefits