Astro Tips: लड्डू गोपाळांची पूजा करताना विशेष नियमांचे पालन करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रीकृष्णाचे बालस्वरुन

लड्डू गोपाळ श्रीकृष्णाचे बालस्वरुन आहेत ज्यांची अनेक भक्त पूजा करतात.

Sri Krishna's Balasvarup | Yandex

नियमित पूजा करा

अनेक भक्त बाळकृष्णाची घरातील सदस्या प्रमाणे पूजा करतात.

regular worship | Yandex

मनापासून सेवा करा

लड्डू गोपाळाची मनापासून सेवा केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते.

Serve with heart | Yandex

नियमांचे पालन

मात्र लड्डू गोपाळाची पूजा करताना या नियमांचे पालन करा.

follow these rules | Yandex

स्वच्छतेची काळजी

जिथे लड्डू गोपाळाचे स्थान आहे त्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घ्या.

Care of cleanliness | Yandex

सदस्यांसारखी सेवा

लड्डू गोपाळांची घरातील सदस्यांसारखी सेवा करा त्यांना स्वच्छ स्नान घालून त्याचे कपडे बदला.

Service like members | Yandex

मुर्तीला एकटे सोडू नका

लड्डू गोपाळच्या मुर्तीला कधील एकटे सोडू नका लहान मुलाप्रमाणे त्यांची काळजी घ्या.

Do not leave the idol alone | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: : घरातील झाडू संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

Use of Broom | Yandex