Vastu Tips: घरातील झाडू संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झाडूचा वापर

घरामध्ये स्वच्छता राखण्यासाठी झाडूचा वापर केला जातो.

Use of Broom | Yandex

झाडू मारण्याचे नियम

वास्तूशास्तानुसार, झाडू मारण्याचे काही खास नियम आहेत, जे शुभ मानले जातात.

Rules of Sweeping | Yandex

लक्ष्मी देवीचा वास

जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी देवीचा वास असतो. अशा परिस्थितीत देवी लक्ष्मीला झाडू खूप आवडतो अशी मान्यता आहे.

Lakshmi Devi | Yandex

या गोष्टींची काळजी घ्या

मात्र वास्तूशास्त्रानुसार या गोष्टींची काळजी धेतल्यास घरात पैशांची टंचाई होत नाही.

Take care of these things | Yandex

सूर्यास्तानंतर घर झाडू नये

सूर्यास्तानंतर कधीही घर झाडू नये. यामुळे घरात लक्षमीदेवीचा वास रहात नाही.

Do not sweep the house after sunset | Yandex

कामात अडथळे निर्माण होतात

घरातील कोणताही सदस्य कोणत्याही विशेष कामासाठी घराबाहेर पडला की लगेच झाडू नये. त्यामुळे कामात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होऊ शकतात.

Interruptions in work | Yandex

झाडू ठेवण्याची दिशा

झाडू घराच्या अशा भागात ठेवा जिथे कोणीही सहज पाहू शकत नाही आणि झाडू नेहमी घराच्या पश्चिम दिशेला ठेवावे.

Direction of placing broom | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: पलक तिवारीचा दिलखुलास अंदाज, लेटेस्ट Photo पाहा

Palak Tiwari | Instagram