ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल अनेकजण ऑनलाईन खरेदीकडे वळले आहेत. ऑनलाईन खरेदीमुळे लोकांचा वेळ वाचतो त्यामुळे ऑनलाईन खरेदीला अनेक लोकांनी पसंती दिली आहे.
परंतु, ऑनलाईन खरेदी करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजेल.
ऑनलाईन खरेदी करण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्मस उपलब्ध आहेत खरेदी करताना योग्य अॅपचा वापर करा.
अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मस अनावश्यक माहिती मागतात त्यावेळी सावडगी बाळगावी.
ऑनलाईन खरेदी तुमचे बँक कार्ड डिटेल्स किंवा माहिती देऊ नका.
ऑनलाईन खरेदी करताना तुमच्या प्रेडक्टचे रिव्हिव वाचुन एकदा खात्री करून घ्या.
ऑनलाईन खरेदी केल्यानंतर तुमची वस्तू व्यवस्थित तपासून बघा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.