Health Care Tip: ऑपरेशन झाल्यानंतर 'या' ७ गोष्टींची काळजी घ्याचं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लांबचा प्रवास

ऑपरेशन झाल्यानंतर शक्यतो लांबचा प्रवास करणं टाळा.

Long journeys | Yandex

औषधे वेळेवर घ्या

ऑपरेशन झाल्यानंतर दिलेली औषधे वेळेवर घ्या.

Take medicines on time | Yandex

कोणतीही जड वस्तू

ऑपरेशन झाल्यानंतर कोणतीही जड वस्तू उचलणे टाळावे.

Any heavy object | Google

बाहेरील पदार्थ

ऑपरेशन झाल्यानंतर शक्यतो बाहेरील खाद्य पदार्थ खाणे टाळावे.

Foreign Foods | Yandex

वेळेवर आहार

ऑपरेशन झाल्यानंतर वेळेवर जेवण करावे.

Timely food | Yandex

मानसिक टेंशन

ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णांना कोणत्याही प्रकारचे मानसिक टेंशन देऊ नये.

Mental tension | Yandex

वाहन चालवणे

ऑपरेशन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे वाहन चालवू नये.

Driving | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: Chia Seeds: वजन कमी करण्यासाठी जाणून घ्या; चिया सीड्सचे जबरदस्त फायदे

Chia Seeds | Canva
येथे क्लिक करा..