Taj Mahal History : ताजमहालची वास्तुकला, इतिहास आणि महत्त्वाची वैशिष्ट्ये जाणून घ्या

Dhanshri Shintre

प्रसिद्ध स्मारक

ताजमहाल भारताच्या आग्रा शहरातील यमुना किनारी स्थित सुंदर पांढऱ्या संगमरवरी वास्तूंपैकी एक आहे, जे जागतिक प्रसिद्ध स्मारक आहे.

कोणाच्या स्मरणार्थ बांधला?

हा ताजमहाल मुघल सम्राट शाहजहानने आपल्या पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ प्रेम आणि श्रद्धेने बांधला होता.

कोणाच्या स्मरणार्थ बांधला?

हा ताजमहाल मुघल सम्राट शाहजहानने आपल्या पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ प्रेम आणि श्रद्धेने बांधला होता.

मुख्य वास्तुविशारद

ताजमहालच्या मुख्य वास्तुविशारद म्हणून उस्ताद अहमद लाहोरी यांचा मानला जातो, ज्यांनी या अप्रतिम संगमरवरी स्मारकाचे डिझाइन केले.

संगमरवरी काम

ताजमहाल हा इंडो-इस्लामिक शैलीतील वास्तुकलेचा उत्कृष्ट उधारण आहे, ज्यात सुंदर संगमरवरी काम आणि समृद्ध डिझाइन दिसते.

पर्यटन स्थळ

ताजमहाल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक असून, पर्यटकांसाठी भारतातील प्रमुख आणि आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.

युनेस्कोने जागतिक वारसा

१९८३ मध्ये ताजमहालला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली, ज्यामुळे त्याचे सांस्कृतिक महत्त्व जागतिक पातळीवर ओळखले गेले.

क्षेत्रफळ

ताजमहाल संकुल सुमारे ३०० मीटर चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चारबाग मोगल बागेत वेढलेले आहे.

NEXT: तिरंग्याचा गौरवशाली इतिहास, 'या' 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

येथे क्लिक करा