Indian Flag History: तिरंग्याचा गौरवशाली इतिहास, 'या' 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Dhanshri Shintre

स्वातंत्र्याचा अनमोल प्रतीक

राष्ट्रीय ध्वज तिरंगा हा भारताचा अभिमान असून, तो देशाच्या एकता, अखंडता आणि स्वातंत्र्याचा अनमोल प्रतीक मानला जातो.

अधिकृत मान्यता

२२ जुलै १९४७ रोजी तिरंगा ध्वजाला राष्ट्रीय ध्वज म्हणून अधिकृत मान्यता मिळाली होती.

तिरंगा

तिरंगा राष्ट्रध्वजात भगवा, पांढरा, हिरवा रंग असून, मध्यभागी २४ आरे असलेले अशोक चक्र आहे.

भगव्या रंगाचा अर्थ

तिरंग्याच्या भगव्या रंगाचा अर्थ आहे धैर्य, आत्मत्याग आणि देशसेवेचे उच्चतम प्रतीक आहे.

पांढऱ्या रंगाचा अर्थ

तिरंग्याच्या पांढऱ्या रंगाचा अर्थ शांती, सत्यता आणि पवित्रतेचे अनमोल प्रतीक आहे.

हिरव्या रंगाचा अर्थ

तिरंग्याचा हिरवा रंग मातीतली सुपीकता, जीवनवृद्धी आणि नैसर्गिक शुद्धतेचे प्रतीक दर्शवतो.

अशोक चक्राचा अर्थ

तिरंग्याच्या पांढऱ्या पट्टीतील अशोक चक्र गतिशीलता आणि सतत प्रगतीचे प्रतीक असून, जीवनाच्या अखंड चक्राचे दर्शन घडवते.

फडकवण्याची परवानगी

२२ डिसेंबर २००२ नंतर भारतातील नागरिकांना तिरंगा स्वातंत्र्य दिनासह सर्वसाधारणपणे फडकवण्याची परवानगी मिळाली.

रचना आणि डिझाईन

तिरंग्याची रचना आणि डिझाईन पिंगली वेंकय्या यांनी तयार केली होती.

कुठे तयार केला जातो?

भारतामध्ये तिरंगा राष्ट्रीय ध्वज केवळ कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघटनेत (KKGSS) अधिकृतपणे तयार केला जातो.

NEXT: लाल किल्ल्याशी संबंधित 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत

येथे क्लिक करा