सूर्योदय-सूर्यास्तावेळी अचानक का बदलतो ताजमहालचा रंग? काय आहे रहस्य?

Surabhi Jayashree Jagdish

ताजमहालचा बदलणारा रंग

एक रहस्य म्हणजे ताजमहालचा बदलणारा रंग. असं म्हणतात की ताजमहालचा रंग सूर्योदय आणि सूर्यास्तानंतर बदलतो.

कारण काय?

ताजमहालचा रंग का बदलतो, यामागील कारण आज आपण जाणून घेऊया.

मुख्य भाग

ताजमहालचा मुख्य भाग संगमरवरी बनलेला आहे. संगमरवरी हा एक पारदर्शक दगड आहे जो प्रकाश शोषून घेतो आणि परत परावर्तित करतो.

सूर्याचे किरण

सूर्यप्रकाशाचे वेगवेगळे किरण संगमरवरावर पडतात आणि ते वेगवेगळ्या रंगात परावर्तित होतात.

सूर्योदय आणि सूर्यास्त

सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्यप्रकाश थेट ताजमहालावर पडतो. यावेळी सूर्यप्रकाश कमी असतो आणि त्यात अधिक लाल, नारिंगी आणि गुलाबी रंगाची किरणं असतात.

ताजमहालचा रंग

हे किरण संगमरवराशी पडल्याने आणि ताजमहाल गुलाबी, सोनेरी किंवा जांभळा बनवतात.

पाहणाऱ्याची दृष्टी

ताजमहालचा रंग बदलणे हे काही प्रमाणात पाहणाऱ्याच्या दृष्टीवरही अवलंबून असते. वेगवेगळ्या कोनातून पाहिल्यास ताजमहालचा रंग वेगळा दिसतो.

धूळ, धूर

याशिवाय वातावरणातील धूळ, धूर आणि आर्द्रता यांचाही ताजमहालच्या रंगावर परिणाम होतो.

आमंत्रण की निमंत्रण? दोन्ही शब्दांमध्ये नेमका फरक काय?

येथे क्लिक करा