आमंत्रण की निमंत्रण? दोन्ही शब्दांमध्ये नेमका फरक काय?

Surabhi Jayashree Jagdish

इनविटेशनचे विविध प्रकार

एखादा कार्यक्रम असेल तर आमंत्रण किंवा निमंत्रण आलंय असा शब्द तुम्ही ऐकला असेल.

फरक काय

मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की, या दोन्ही शब्दांमधील फरक काय आहे.

आमंत्रण शब्दाचा अर्थ

कोणी आलं किंवा नाही आलं तरी कार्यक्रम पार पडणार असेलच तर अशा वेळी आमंत्रण दिलं जातं.

निमंत्रण शब्दाचा अर्थ

ठराविक व्यक्ती किंवा व्यक्तींशिवाय नियोजित कार्यक्रम पार पडू शकणार नाही अशा परिस्थितीत कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं जातं.

या शब्दांचा उपयोग

समारंभ, विवाह यासाठी आमंत्रण हा शब्द वापरला जातो. तर छोट्या भेटीसाठी निमंत्रण या शब्दाचा वापर केला जातो.

आमंत्रण आणि निमंत्रण

एकंदरीत प्रसंगानुसार आमंत्रण आणि निमंत्रण या दोन्हींचा योग्य वापर करण्याची गरज असते.

इनविटेशन शब्द

इंग्रजीमध्ये आमंत्रण आणि निमंत्रण दोन्हीला इनविटेशन असंच म्हणतात.

जन्मानंतर किती दिवसात मरते घरमाशी?

housefly die | saam tv
येथे क्लिक करा