Surabhi Jayashree Jagdish
आपल्या घरी अनेकदा घरमाशा येतात. काहींना या घरमाश्यांमुळे खूप त्रास होतो.
घरमाशी आली की आपण तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.
माशीचे आयुष्य किती दिवस असतं हे तुम्हाला माहीत आहे का?
जन्मानंतर किती दिवसांनी माशी स्वतःच मरते हे तुम्हाला माहीत आहे का?
या प्रश्नाचे उत्तर जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगतो.
घरमाशीचं आयुष्य अवघं 28 दिवसांचं असतं.
अंड्यातून बाहेर येईपर्यंत घरमाशीचं आयुष्य दीड महिन्याचे असते.