Shruti Vilas Kadam
ताडगोळे नैसर्गिकरीत्या थंड असतो, त्यामुळे उष्णतेपासून आराम मिळतो.
ताडगोळे ज्यूस शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवतो आणि उन्हाळ्यात होणारी थकवा-डिहायड्रेशन कमी करतो.
यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि अॅसिडिटी, बद्धकोष्ठता यावर मदत होते.
ताडगोळे त्वचेला हायड्रेट ठेवतो, ज्यामुळे त्वचा मऊ, तजेलदार आणि ग्लोइंग दिसते.
कमी कॅलरी आणि जास्त पाणी असल्याने वजन कमी करण्यासाठीही हा एक चांगला पर्याय आहे.
नैसर्गिक शुगरमुळे शरीराला झटपट एनर्जी मिळते आणि थकवा दूर होतो.
ताडगोळे सोलून त्यात थंड पाणी, थोडी साखर किंवा गूळ आणि वेलची घालून ब्लेंड करा. थंडगार सर्व्ह करा.