Kairichi Dal Recipe: उन्हाळ्यात घरी बनवी कोकणी स्टाईल आंबट तिखट कैरीची डाळ, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

१ कप हरभरा डाळ, १ कच्ची कैरी, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, साखर आणि फोडणीसाठी मोहरी-जीरे घ्या.

Kairichi Dal Recipe

डाळ भिजवणे

हरभरा डाळ ३-४ तास पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे डाळ मऊ होते आणि खाण्यास सोपी होते.

Kairichi Dal Recipe

डाळ कुटून घ्या

भिजवलेली डाळ पाणी काढून जाडसर वाटून घ्या. पूर्ण पेस्ट न करता थोडी दाणेदार ठेवा.

Kairichi Dal Recipe

कैरी किसून घ्या

कैरी सोलून बारीक किसून घ्या. तिचा आंबटपणा या डिशला खास चव देतो.

Kairichi Dal Recipe

मिक्स करा

वाटलेली डाळ, किसलेली कैरी, मिरच्या, मीठ, साखर आणि कोथिंबीर एकत्र छान मिक्स करा.

Kairichi Dal Recipe

फोडणी तयार करा

कढईत तेल गरम करून मोहरी, जीरे, हिंग आणि कढीपत्ता टाका. ही गरम फोडणी डाळीवर ओता.

Kairichi Dal Recipe

सर्व्ह करण्याची पद्धत

तयार कैरीची डाळ थंडगार सर्व्ह करा. ही रेसिपी सण किंवा खास करून उन्हाळ्यासाठी खूप आवडते.

Kairichi Dal Recipe

Hair Care: केसांचे गळणे कमी करून लांब-घनदाट केस हवेत? मग केस धुण्याआधी लावा 'हे' घरगुती तेल

Hair Care
येथे क्लिक करा